गोष्ट एका पैठणीची या आगामी सिनेमातील अभिनेता सुव्रत जोशीची फुलवाल्याची भूमिका समोर आलीये. या भूमिकेसाठी सुव्रतने खास कौशल्य शिकून घेतलं आहे. बघूया त्याची खास झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale